बुधवार दि २१/१०/२०२० रोजी लक्ष्मीपुरी शाखेला कोल्हापूरच्या महापौर मा. निलोफरजी आजरेकर यांनी सदिच्छा भेट दिली. मा. महापौर आजरेकर यांचा 'नवदुर्गा ' या सदराखाली सत्कार करण्यात आला. कोविड १९ मध्ये दिलेल्या बँकसेवेबद्दल त्यांनी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच कोरोना काळामध्ये बँक सेवा देत असताना योग्य ती काळजी घेण्यासाठी सतर्क केले.