<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

कामकाजाची वेळ : 10.30 a.m ते 6.30 p.m.

सुट्टी : दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार

01
प्रिय ग्राहक, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही साठीचे टीडीएस सर्टिफिकेट शाखांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या शाखेमधून ते घेऊन जावे ही विनंती. आपली विनम्र, कॉसमॉस बँक.
05
महत्वाचे - आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस पीओएस खरेदी संबंधित व्यवहारांसाठी एटीएम कार्डस बाय डिफॉल्ट निष्क्रिय केलेले असतात. व्यवहार अयशस्वी होऊ नये यासाठी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा 8956567100 व्हॉट्सॲप क्रमांकावरून ते सक्रिय करा.
06
प्रिय ग्राहक, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही साठीचे टीडीएस सर्टिफिकेट शाखांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या शाखेमधून ते घेऊन जावे ही विनंती. आपली विनम्र, कॉसमॉस बँक.
08
प्रिय ग्राहक, 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही साठीचे टीडीएस सर्टिफिकेट शाखांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या शाखेमधून आपण ती घेऊन जावी ही विनंती.
09
नोंदणीकृत नसल्यास कृपया ठेव खात्यात नामांकन नोंदणी करा.
11
आपल्या डिमॅट खात्यावर नामनिर्देशन नोंदणी करावयाची नसल्यास कृपया आपल्या जवळच्या शाखेत नामनिर्देशन केले नसल्याचे घोषणापत्र सबमिट करा.
13
प्रिय ग्राहक, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही साठीचे टीडीएस सर्टिफिकेट शाखांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या शाखेमधून ते घेऊन जावे ही विनंती. आपली विनम्र, कॉसमॉस बँक.
16
With reference to revised Notification No. 275/4/2024-IT(B) dated 23-04-2024   च्या सुधारित अधिसूचना क्रमांक 275/4/2024-आयटी(बी) आणि 28.03.2023 च्या सर्क्युलर क्रमांक 3 च्या आंशिक सुधारणेनुसार पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत 31.05.2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या तारखेपर्यंत लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. कृपया या सूचनेची नोंद घेऊन आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करावे आणि त्याबाबत आमच्या कोणत्याही जवळच्या ब्रॅंचला 31.05.2024 पूर्वी कळवावे.
17
कृपया डीमॅट खात्याकरिता आपला वैध मोबाईल नंबर आणि वैध मेल आयडी अपडेट केला नसल्यास अपडेट करावा.
18
प्रिय ग्राहकांनो, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाचा उत्तम अनुभव घेण्यासाठी महामार्गांच्या माहितीकरिता कृपया राजमार्ग यात्रा मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा.
19
प्रिय ग्राहक, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही साठीचे टीडीएस सर्टिफिकेट शाखांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या शाखेमधून ते घेऊन जावे ही विनंती. आपली विनम्र, कॉसमॉस बँक.
"
20
प्रिय ग्राहक, आयकर विभागाच्या अधिसूचना क्र. 370142/14/2022-टीपीएल/28-03-2023 प्रमाणे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास निष्क्रिय होते, त्यामुळे निष्क्रिय पॅन कार्डचा टीडीएस @ 20% कापला जाईल. याशिवाय, जर तुम्ही निष्क्रिय पॅन कार्डचा फॉर्म 15जी/एच सबमिट केला असेल तर असा फॉर्म अवैध ठरतो आणि त्यावर 20% टीडीएस कापला जातो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पूर्वी तुमचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करा आणि तुमच्या जवळच्या शाखेशी त्वरित संपर्क साधा.
21
डीमॅट सेवांशी संबंधित कोणत्याही तक्रारी नोंदवण्यासाठी URL वर क्लिक करा “https://smartodr.in”.
22
री-केवायसीचे पालन न झाल्यास, खात्यावरील व्यवहार प्रतिबंधित केले जातील
23
पॅन / फॉर्म 60 (कर दस्तऐवज) सादर न केल्यास, खात्यावरील व्यवहार प्रतिबंधित केले जातील
24
“तुमचे आधार कार्ड अधिक कार्यक्षम करण्यासाठी, ते 10 वर्षांपूर्वीचे असल्यास अपडेट करा”
25
लॉकरधारकांसाठी सूचना येथे क्लिक करा.
27
कॉसमॉस फास्टॅग ऑनलाइन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
29
प्रिय ग्राहक, सध्याच्या सायबर सुरक्षा जागृकतेचा भाग म्हणून, बँकेच्या युट्युब चॅनलवर “फोनवर ओटिपी शेअर करू नये' या विषयी ऑडिओ क्लिप अपलोड केली आहे येथे क्लिक करा
30
केवायसी दस्तऐवजांसाठी कृपया येथे ईमेल करा cdd@cosmosbank.in
31
बँकेचे वार्षिक अहवाल पाहण्यासाठी क्लिक करा येथे.
32
आयपीओ साठी अर्ज करताना आता गुंतवणूकदारांना चेक देण्याची गरज नाही. अलॉटमेंट झाल्यास पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँकेला अधिकृत करण्याकरिता अर्जावर केवळ आपला बँक खाते क्रमांक लिहा आणि सही करा. परतफेडीची काही चिंता नाही कारण पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यामध्येच राहतात.
33
आपल्या डिमॅट खात्यामध्ये अनधिकृत व्यवहार टाळा --> आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे आपला मोबाइल क्रमांक अपडेट करा. आपल्या डिमॅट खात्यातील सर्व डेबिट आणि इतर महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर त्याच दिवशी थेट एनएसडीएलकडून अलर्ट्स मिळवा.......................गुंतवणूकदारांच्या हितासाठी जारी.
34
सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी लागणारी केवायसी प्रक्रिया ही फक्त एकदाच पूर्ण करावी लागते. सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या इंटरमिडिअरी कडून (ब्रोकर, डीपी, म्युच्युअल फंड्स इ.) एकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर दुसऱ्या इंटरमिडीअरीकडे जाताना आपल्याला त्याच प्रक्रियेतून पुन्हा जाण्याची गरज नाही.
बँक योजना, सेवा, सुविधांची माहिती घेण्यासाठी

चला तर मग, आपल्याकरिता सर्वोत्तम ‌ योजना, सेवा, सुविधा शोधण्यासाठी आम्ही मदत करतो, त्याकरिता योग्य तो पर्याय निवडा.

एक्सप्लोअर करायला सुरुवात करा

आमच्या लोकप्रिय कर्ज योजना

आमच्या योजना

आमच्या सेवा

संख्या सांगतात प्रगतीचा प्रवास

एज इज जस्ट अ नंबर, असे इंग्रजी मध्ये म्हणतात. म्हणजे वय ही फक्त एक संख्या आहे. पण वयाचे एक शतक आणि, त्या पुढे एक दशक पूर्ण केल्यानंतर वय ही फक्त संख्या न राहता तो एक अभिमानाचा विषय बनतो. आमच्या पाठीशी असलेला कोट्यावधी भारतीयांचा विश्वास आम्हाला सदैव प्रेरणा देत आहे.

सेवेमधील वर्षे

119

शाखा

183

इतक्या राज्यांमध्ये सेवा

7

इतक्या शहरांमध्ये सेवा

44

घटना आणि बातम्या

संपर्क

शोधा

कॉसमॉस बँक शाखा आणि एटीएम

अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहाराबाबत तक्रारीची नोंदणी

आपल्या खात्यावर झालेल्या अनधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहाराबद्दल आपल्याला काही तक्रार असल्यास, आपण आपल्या तक्रारीची नोंदणी येथे करू शकता.