<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

आर्थिक व्यवहारांच्या सुचनांचे पालन अधिक अचूकपणे

आरबीआय आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एपीआय-आधारित पेमेंट सोल्यूशन (एनपीसीआय) लाँच केले. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय रिकरींग पेमेंट गोळा करण्यासाठी भारतातील आपल्या व्यवसायांसाठीची सदर सोल्यूशन मूलभूत पायाभूत सुविधा म्हणून काम करते. सदर सोल्यूशन ऑथेंटिकेशन मोड निवडीसाठी एनपीसीआय आंतरपृष्ठाद्वारे सर्व आदेशांबाबतीतली माहिती व्यापार्‍याच्या साइटवरून बँकेकडे ट्रान्सफर करते. आणि ऑथेंटिकेशनासाठी सदर आदेश इंटरनेट बँकिंग क्रेडेंशीयल्स किंवा डेबिट कार्ड क्रेडेंशीयल्स वापरतो.

आजच्या बाजारपेठेतील स्पर्धेत उतरण्यासाठी, सर्व सेवा-संबंधित व्यापारी संस्था त्यांच्या पोर्टलवर किंवा सर्व आदेश-संबंधित माहिती एकत्रित करण्याची क्षमता असलेल्या इंटिग्रेटरच्या मदतीने एपीआय तयार करतात. विम्याचा हप्ते,'एसआयपी,कर्जाचे हप्ते इत्यादी अशी नियमित पेमेंट गोळा करणे आपली कंपनी आणि तिच्या ग्राहकांसाठी व्यवस्थापित करण्याची एक सोपी पद्धत ई-आदेश आहे. यामुळे स्मरणपत्रांच्या अडचणी संपतात आणि उशीरा पेमेंट केल्याने होणारा दंड रद्द होतो हा आपल्यासाठी येथे फायदा असा होतो तसेच यामुळे अखेरीस व्यवसाय आणि त्यांचे ग्राहक या दोघांनाही याचा फायदा होतो.

फायदे: -


  • X-आदेशासाठी 40+ दिवसांऐवजी केवळ 3-दिवसात मंजुरी.
  • पेपरलेस प्रक्रियेचा अनुभव घ्या. यापुढे x- आदेशाची छापील प्रत सही करून पाठवायची गरज नाही
  • एक 3-चरणांची प्रक्रिया. रक्कम एंटर करा. ईमेल वेरिफाय करा. ई-सही करा.
  • आधार पडताळणीने अत्यंत सुरक्षित प्रक्रिया

तपशील

तपशील/माहीत असावे असे: -

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद