<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

सर्व बँकिंग गरजांसाठी आपला सोबती.

बँकांसाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार सकाळी 11 वाजता बँकांमध्ये गर्दी कमी असते आणि बँकेमध्ये जाण्यासाठीची ही सर्वोत्तम वेळ आहे.
पण आपण आपली बँकेची बहुतांश कामे कोठूनही करू शकत असताना आपल्याला याची काळजी का वाटते?

होय, कॉस्मो नेट, इंटरनेट बँकिंगद्वारे आपल्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुरक्षित, आणि सोपे व्यासपीठ उपलब्ध करून देते. सुट्टीचा दिवस असो किंवा कामाचा दिवस ज्याकामासाठी आपल्याला लांब रांगेत उभे राहावे लागते आणि साधे व्यवहार करण्यासाठी वाट पहावी लागते, तिथे कॉस्मो नेट आपला वेळ वाचवते.

बहुतांश रिटेल बँकिंग सेवांमध्ये कॉस्मो नेट आपल्याला घरबसल्या / ऑफिसमधून वापरता येतात.

खास वैशिष्ट्ये

  • खात्यांची माहिती
    खात्याचा सारांश, खात्याची माहिती, मिनी स्टेटमेंट, तपशीलवार स्टेटमेंट, क्लिअरिंगमधील रक्कम
  • फंड ट्रान्सफर
    लाभार्थी व्यवस्थापन, कॉसमॉस बँकेत फंड ट्रान्सफर, इतर बँकांमधील खात्यांमध्ये फंड ट्रान्सफर, 24*7 आरटीजीएस, एनइएफटी आणि आयएमपीएसद्वारे फंड ट्रान्सफर सुविधा, पेमेंट्सचे वेळापत्रक
  • युटीलिटी बिलांचा भरणा
    युनिवर्सल बिल पेमेंट प्लॅटफॉर्म वापरून आपली सेवा बिले (टेलिफोन, वीज, मोबाइल) व्यवस्थापित करा आणि भरा
  • इ-मॅण्डेट नोंदणी
    हे आदेशांची इलेक्ट्रॉनिक(मानवी हस्तक्षेपांविरहित)देवाण घेवाण सोपी करते.
  • सेवेच्या संदर्भातील विनंती
    डेबिट कार्ड व्यवस्थापन, चेक बुक इश्यू, चेक स्टेटस तपासा, स्टॉप पेमेंट, डीडी देणे, घरपोच स्टेटमेंट, ठेव खाती व्यवस्थापित करणे,
  • चौकशी
    टीडीएस चौकशी, इ-मॅण्डेट चौकशी, व्यवहाराची स्थिती, विनंत्यांची स्थिती
  • युझर मॅनेजमेंट
    स्वतःचे प्रोफाइल अपडेट करा, पासवर्ड व्यवस्थापित करा,पसंतीनुसार लॉगिन-आयडी तयार करा, व्यवहार मर्यादा व्यवस्थापित करा
  • ऑनलाइन पेमेंट्स सुलभ करण्यासाठी एकापेक्षा जास्त पेमेंट्स गेटवे ( बिलडेस्क, पे टीएम, सीसी अव्हेन्यू, पे यू, एसबीआय, इ पे इ.) यांचे इंटीग्रेशन
  • अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये
    लॉग इन करताना वाढीव सुरक्षा, व्हर्च्युअल कीपॅड, स्वयंचलित सेशनची वेळ संपणे आणि लॉक होणे, लॉगिनसाठी विविध स्तरांवर ऑथेंटिकेशन, ठराविक कालावधीनंतर पासवर्ड एक्सपायरी, पेज एक्सपायरी

नेक्स्ट जनरेशन फीचर्स - लवकरच प्रक्षेपित होत आहे

  • आकर्षक आणि रिस्पोंसिव युजर इंटरफेस (युआय /युएक्स) नवीनतम तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेला आहे
  • सेल्फ ऑनबोर्डिंग - पहिल्या वेळी पासवर्ड जनरेट करून ऑनलाइन युझर तयार करा
  • लॉगिनसाठी सेल्फ कॉन्फिगर करण्यायोग्य ऑथेंटिकेशन यंत्रणा
  • मोबाइल बँकिंगच्या युझर्ससाठी ऑनलाइन एमपीनची निर्मिती
  • कार्डशिवाय रोख रक्कम काढा
  • मुदत ठेव,रिकरींग ठेव ह्या ऑनलाइन काढता येणे
  • मुदत ठेवीचे ऑनलाइन लिक्विडेशन
  • आधार क्रमांक, एलपीजी ग्राहक आयडी यांचे ऑनलाइन लिंकिंग,
  • गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र जारी करणे, फॉर्म 15जी/15एच ऑनलाइन सबमिट करा
  • ऑनलाइन नामनिर्देशन
  • टर्म लोनाची ऑनलाइन परतफेड
  • आवडते व्यवहार सेट करा
  • वापरकर्ता-अनुकूल अनुभवासाठी डायनॅमिक व्यवहार ऑथेंटिकेशन यंत्रणा
  • CIBIL स्कोअरसाठीची विनंती

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद