इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉसमॉस कार कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
नवीन वाहन
नवीन कारसाठी कर्ज
जास्तीत जास्त कर्ज
रु.30 लाख रुपयांपर्यंत – कारच्या ऑन रोड किमतीच्या / [अधिकृत / प्रतिष्ठित डीलर्स] कोटेशन किमतीच्या 90% पर्यंत
कर्जाची रक्कम रु. 30 लाख पेक्षा जास्त – कारच्या ऑन रोड किमतीच्या 75% पर्यंत / कोटेशन किंमत [अधिकृत / प्रतिष्ठित डीलर्स]
सुलभ व्याजदर
आम्ही कर्जाच्या कालावधीनुसार वाजवी व्याजदर ऑफर करतो.

प्रत्येक प्रवास आनंदाचा, मनाजोगत्या मुशाफिरीचा.

सध्याच्या काळामध्ये कार ही चैनीची वस्तू राहिली नसून ती आता एक गरजेची वस्तू झाली आहे. एखादी कार खरेदी करण्याचा आपला विचार आहे का? पैसे कमी पडत असतील तर अजिबात तडजोड करू नका.आपल्याला सहाय्य करण्यासाठी कॉसमॉस कार कर्ज सुविधा उपलब्ध आहे!

कार ही आधुनिक जीवनातील सर्वात आवश्यक गरजांपैकी एक बनली आहे. पण जेव्हा आपली स्वतःची कार खरेदी करण्याचा विचार येतो, तेव्हा तो मूलभूत गरजेबरोबरच भावनिक विषय ठरतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतः च्या आवडीची छान आरामदायी कार हवी असते.

कॉस्मो वाहन कर्जामुळे आपल्याला आपल्या आवडीची गाडी विकत घेताना पैशांची कमतरता भासणार नाही याची खात्री बाळगा. आम्ही आपल्याला आवश्यक ते अर्थसहाय्य करतो तेही अत्यंत किफायतशीर व्याजदरात.

बूटस्ट्रॅप उदाहरण
कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    कारच्या ऑन रोड मूल्याच्या 90% आणि 75% लागू.
  • व्याजदर
    रु.30 लाखांपर्यंत :- (खालीलप्रमाणे निश्चित दर)
    परतफेडीचा कालावधी व्याजदर
    7 वर्षांपर्यंत 8.35%* प्रति वर्ष
  • व्याजदर
    रु.30 लाखांपेक्षा जास्त :-
    परतफेडीचा कालावधी व्याजदर
    7 वर्षांपर्यंत 8.85%* प्रति वर्ष
  • कर्ज वितरण कालावधी
    2 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    7 वर्षांपर्यंत
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
अटी आणि शर्ती लागू*
प्रक्रिया शुल्क 05.06.2025 पासून
  • अर्जदारासाठी लॉग-इन शुल्क - रु. 2000/- आणि प्रत्येक सह-अर्जदार / हमीदारासाठी - रु.1300/- (परतफेड न करण्यायोग्य)
  • रु. 30.00 लाखांपर्यंत कर्ज - रु. 5000/- + GST
  • रु. 30.00 लाखांपेक्षा जास्त - रु. 10000/- + GST
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • 12 महिन्यांमध्ये - 3%,
  • 12 महिन्यांनंतर पण 24
    महिन्यापूर्वी- 2%
  • 24 महिन्यांनंतर - 1%
पात्रता

*अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.

सुविधा

*अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.

आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज
  • केवळ अधिकृत आणि नामांकित डीलरचे कोटेशन स्वीकारले जाईल.
  • 3 वर्षांचा आयकर परतावा
  • 6 महिन्याचे बँक खात्याचे स्टेटमेंट

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • नवीन कार खरेदी करणे
माहीत असावे असे
  • जलद प्रक्रिया - कमीत कमी प्रक्रिया शुल्क
  • सुरक्षा (तारण) हायपोथेकेशन कार + आरसी/टीसी बुक + पीडीसीवरील बँकेचे शुल्क. बँकेचे हक्क राखून सर्वसमावेशक विमा आवश्यक आहे.
  • फॉर्म्स - शाखांमध्ये उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू