इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

व्हेंडर फायनान्स ची आकर्षक वैशिष्ट्ये
परवडणारे मार्जिन
बँकेच्या नावे फक्त 10% मार्जिन.
किमान दस्तऐवजीकरण
आमच्या तज्ञांकडून योग्य मार्गदर्शनासह कमी दस्तऐवजीकरण
कर्जासाठी निश्चित मर्यादा नाही
कमाल क्रेडिट एक्सपोजरनुसार कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. वैयक्तिक कर्जासाठी मर्यादा.

आपल्या यशस्वी उद्योगासाठी.

आपण एका सुप्रसिद्ध मूळ उत्पादन निर्माता ओइएमचे एक विक्रेता असल्यास, आणि आपण त्यांच्यासोबत 10 कोटी रुपयांचा व्यवसाय करत असल्यास, कॉसमॉस व्हेंडर फायनान्स ही आपल्यासाठीची योजना आहे. वाजवी व्याजदरसह; जलद वितरण आणि सुलभ प्रक्रियेमुळे आपल्याला मुख्य व्यावसायिक कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करण्यास आम्ही सज्ज आहोत!

हे कर्ज सामान्यतः मूळ उत्पादन निर्माता (ओइएम) साठी विक्रेते असलेल्या व्यक्तींना दिले जाते. या योजनेचा फायदा असा आहे की कोणतीही निश्चित कर्ज मर्यादा नाही, कारण ती कर्जदार असलेल्या व्यक्तीच्या क्रेडिट एक्सपोजरवर अवलंबून असते. आम्ही ग्राहकांना आमच्या मूल्यवान सेवा 10%. च्या किफायतशीर मार्जिनसह पुरवतो

कर्जाशी संबंधित ठळक मुद्दे
  • कर्जाची मर्यादा
    कमाल क्रेडिट एक्सपोजरनुसार कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. वैयक्तिक कर्जासाठी मर्यादा.
  • व्याजदर
    9.50%
    विद्यमान व्याजदर वजा 1% किंवा 8.00% यापैकी जो जास्त असेल तो
  • कर्ज वितरण कालावधी
    15 दिवस
  • परतफेडीचा कालावधी
    मर्यादेचे 12 महिन्यांत रिव्हयू
    बिल ऑफ एक्सचेंजचा वापर कालावधी कमाल 90 दिवसांचा असेल
  • प्रीपेमेंट शुल्क
    शून्य
प्रक्रिया शुल्क
  • नवीन प्रस्तावासाठी 0.50%
  • असेल त्यानुसार नुतनीकरण (रीव्ह्यु) करण्यासाठी 0.20%
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • 12 महिन्यांपर्यंत - 3%
    12 महिने ते 24 महिने- 2%
    24 महिन्यांनंतर - 1%
पात्रता
  • अर्जदार हा मूळ उत्पादन निर्मात्याचा (ओइएम) विक्रेता किंवा सुप्रसिद्ध/आर्थिकदृष्ट्या मजबूत पब्लिक लिमिटेड किंवा प्रा. मर्यादित कंपनी असणे आवश्यक आहे.
  • ही योजना साधारणपणे ओइएम कंपनीशी रु. 10 कोटी आणि त्याहून अधिक अपेक्षित व्यवसाय असलेल्या अर्जदारांना मंजूर केली जाते.
  • सदर सुविधा मंजूर करण्यासाठी विक्रेत्याने आपल्या मुख्य बँकरकडून आमच्या बँकेच्या नावे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करणे आवश्यक आहे आणि मुख्य बँकेला आमच्याकडून डिसकाऊंट केलेल्या बिलावर कोणतेही तारण हक्क असणार नाही.
सुविधा
  • अधिक माहितीसाठी कृपया शाखेशी संपर्क साधा.
आवश्यक दस्तऐवज
  • केवायसी दस्तऐवज
  • 3 वर्षांच्या उत्पन्नाची कागदपत्रे/आर्थिक कागदपत्रे
  • ओइएमच्या नवीनतम ऑनलाइन आरओसी सर्चची नोंद घेतली जाईल
  • मालाच्या पुरवठ्यासाठी प्रमुख आणि विक्रेता यांच्यातील करार, कंत्राट किंवा खरेदी आदेशाची प्रत.
  • उत्पन्नाच्या पुराव्यासहचे आर्थिक लेखापरीक्षण.
  • मागील 12 महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट.
  • चालू वर्षासाठीचा अंदाजे ताळेबंद आणि नफा किंवा तोटा खाते.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • नोंदणीकृत विक्रेता म्हणून प्रसिद्ध ओईएम यांच्यासोबत नियमित व्यावसायिक संबंध असलेल्या फर्म्स किंवा कंपन्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे
माहीत असावे असे
  • सदस्यत्व, शेअरहोल्डिंग, करार, प्रक्रिया शुल्क, भेट इत्यादींसारख्या बिल सवलत मर्यादेच्या सर्व सामान्य अटी व शर्ती लागू होतील.
  • जामीनदार : शक्यतो बँकेला मान्य असलेले 2 जामीनदार
  • व्याजदर: बँकेने वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे, प्रत्येक बिलासाठी व्याज अगोदर वसूल केले जाईल
  • तारण: ओईएमवरून रीतसर स्वीकारले जाणारे विक्रेत्याच्या नावावरील बिलांसोबत बिल ऑफ एक्सचेंज हे कर्जासाठी मुख्य सिक्युरिटी असेल. त्याऐवजी कोणत्याही तारणाचा आग्रह असणार नाही..
  • खाते उघडणे: स्वीकारल्या गेलेल्या बिल ऑफ एक्सचेंजचे फॅक्टरिंग/डिस्काउंटिग देण्यासाठी विक्रेत्याला क्रेडिट मर्यादा मंजूर केली जाईल.

    कर्जदार हा 1 पेक्षा ओईएम यांना पुरवठा करत असल्यास, अशा प्रकरणामध्ये प्रत्येक ओईएमसाठी वेगळी मर्यादा मंजूर केली जाईल.
  • प्रक्रिया: कर्जाचा अर्ज, आर्थिक कागदपत्रे सादर करणे, नोंदणी करणे इत्यादींसारख्या सर्व कागदपत्राची औपचारिकता सामान्य क्रेडिट प्रस्तावात प्राप्त केली जाईल आणि मूल्यमापन नेहमीप्रमाणे केले जाईल.

    मंजूर करणारा अधिकारी आणि कर्जाची कागदपत्रे सध्याच्या कर्ज योजनांनुसार असतील.
  • अटी व शर्ती: सदस्यत्व, शेअरहोल्डिंग, करार, प्रक्रिया शुल्क, इत्यादींसारख्या बिल डिस्काउंटिग मर्यादेच्या सर्व सामान्य अटी व शर्ती लागू होतील.
  • फॉर्म: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध आहे.

*अटी आणि शर्ती लागू