<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉसमॉस बँकेने आमच्या सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी सानुकुलित असे बँकिंग निवारणे दिलेली आहेत. आपल्याला व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवा देण्याच्या आमच्या वचनास अधीन राहून कॉसमॉस बँक आता व्हॉट्सॲप बँकिंग सुरू करत आहे.

आपल्या घरात आरामात आणि सुरक्षित वातावरणात आपण आता व्हॉट्सॲप वर अनेक बँकिंग सेवांचा सहज लाभ घेऊ शकता, आपल्या बँकिंग गरजा व्यवस्थापित करण्यासाठी एक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित व्यासपीठ आता उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप बँकिंग सेवा कशा वापरायच्या

1) सहज येथे क्लिक करा (मोबाईलवर पाहिल्यास) आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून आणि आमच्यासोबत व्हॉट्सॲप बँकिंग सुरू करून!

2) आपल्या Contact List मध्ये +91-89 56 56 7100 अ‍ॅड करा, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून व्हॉट्सॲप अ‍ॅप्लिकेशन उघडा आणि 'Hi' असा मेसेज पाठवा

वरील संपर्क क्रमांकावर संभाषण सुरू करण्याचा अर्थ असा होतो की आपण आमच्या शर्तींचे अनुपालन करत आहात नियम व अटी.

आपण या पुढील सेवा घेऊ शकाल:

  • खाते सेवा
    • शिलकीची चौकशी
      आपली खाते शिल्लक पहा
    • शेवटचे 5 व्यवहार
      आपले शेवटचे पाच व्यवहार पहा
    • आपले सीआयएफ जाणून घ्या
      आपला ग्राहक आयडी क्रमांक प्राप्त करा
  • स्टॉप पेमेंट
    • आपला न वापरलेला चेक रियल टाईममध्ये थांबवा
  • डेबिट कार्ड मॅनेजमेंट
    • हॉट लिस्टिंग आणि अॅक्टिवेशन
      तात्पुरते ब्लॉक / अनब्लॉक आणि कायमस्वरूपी ब्लॉक करा
    • लिमिट मॅनेजमेंटच्या लिमिटनुसार ग्राहक
      एटीएम/पीओएस/ईकॉम व्यवहार मर्यादा मॅनेज करा
    • चॅनल वापर मॅनेजमेंट
      एटीएम/पीओएस/ईकॉम चॅनल सक्रिय / निष्क्रिय करा
  • पॉझिटिव्ह पे सर्व्हिस
    • पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या साह्याने चेक पेमेंट अधिक सुरक्षित बनविते
  • रिवॉर्ड पॉइंट रिडिम करा
    • आपल्या डिजिटल बँकिंग व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉइंट पहा आणि रिडिम करा
  • फास्टॅग ऑनलाइन मिळवणे
    • ऑनलाइन अर्ज करून आपला फास्टॅग मिळवा
  • इतर सेवा
    • वेबसाईटला भेट द्या
      -आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या उत्पादन आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीविषयी अधिक जाणून घ्या.
    • एटीएम शोधा
      -एखादे कॉसमॉस बँक एटीएम शोधा
    • शाखा शोधा
      -कॉसमॉस बँक शाखा शोधा

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद