<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो डिजिटल– डिजिटल बँकिंग डिलिव्हरी चॅनेल्स

आधुनिक जगाचे प्रवेशद्वार- डिजिटल बँकिग सेवा

आपल्या आजूबाजूचे संपूर्ण जग डिजिटल होत असताना बँकिंग मागे कसे राहू शकते? आजच्या बँकिंगमध्ये डिजिटल बँकिंग महत्वपूर्ण भूमिका बजावते. आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार व्यक्तिगत सेवेसोबत. ज्यामुळे आपण आपले बँकिग व्यवहार करू शकता अधिक सुरक्षित अधिक जलद.

बँकिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहकांचे जीवन सहजसुलभ करणाऱ्या अनेक सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने सर्व डिजिटल बँकिंग डिलिव्हरी चॅनेल्स उत्पादन संच म्हणून समाविष्ट केले आहेत.



व्हॉट्सॲप बँकिंग

व्हॉट्सॲप बँकिंग

कॉस्मो जेनझेड

सहज, सोपे, सुरक्षित.

कॉस्मो युपीआय

युपीआय सर्वव्यापी !!

युनिवर्सल बिल पेमेंट

बिले भरणे हे आता जिकिरीचे काम राहिलेले नाही!

कॉस्मो नेट - रिटेल बँकिंग

सर्व बँकिंग गरजांसाठी आपला सोबती.

कॉस्मो नेट - कॉर्पोरेट बँकिंग

सुरक्षित, विश्वसनीय आणि वेगवान

एइपीएस – आधार साक्षमित पेमेंट पद्धत

सुरक्षित पेमेंटसाठी .....आपले आधार आपली ओळख

एटीएम

आपल्या सेवेसाठी एक कॅशिअर

पासबुक प्रिंटींग किऑस्क

आता रांगा नाहीत, क्लिक करा आणि प्रिंट करा.

भारत बिल पे सिस्टीम (बीबीपीएस)

अनेक प्रकारची पेमेंटस् करता येतात.

ई-केवायसी सेवा

व्हेरिफिकेशन अगदी सहज सोपे!

त्वरित देय पद्धत (आयएमपीएस)

फंडस् त्वरित ट्रान्सफर करा.

मिस्ड कॉल सेवा

आपल्या खात्यावरील शिल्लक त्वरित जाणून घ्या.

पब्लिक फायनेन्शियल मॅनेजमेंट सिस्टम (पीएफएमएस)

भारत सरकारची सेवा योजना आर्थिक लाभ किंवा अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट जमा होतात.

टीपीएपी

फंड ट्रान्सफर अधिक सक्षम करणे

एपीबीएस

आपल्या सेवेसाठी कॉसमॉस सदैव तत्पर

क्यूआर कोड

फक्त स्कॅन करा आणि पेमेंट करा क्षणात

नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) प्रोग्राम

प्रवास सुखकर झाला

ई-मँडेट सेवा

आर्थिक व्यवहारांच्या सुचनांचे पालन अधिक अचूकपणे

आयकर परतावा (प्राप्तीकर विवरण) भरण्यासाठी प्राप्तीकर व्हॅलीडेशन

टॅक्स व्हॅलीडेशन वेळ लागतोय? कॉसमॉसच्या सेवेचा लाभ घ्या.

NACH - नॅशनल अ‍ॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस

लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.

चेक्ससाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम

आपल्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पाऊल

रूपे डेबिट कार्ड

प्रत्येक भारतीयाचा अभिमान

व्हिसा डेबिट कार्ड

पेमेंटच्या संधी अमर्याद

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनइएफटी) सेवा

रक्कम लहान असो वा मोठी आमची सेवा आपल्या पाठी

रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सेवा

जलद आणि विश्वासार्ह पेमेंट सिस्टम!