इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो फार्मा कर्ज योजनेची आकर्षक वैशिष्ट्ये
किफायतशीर आर्थिक पर्याय
अर्जदाराची परतफेड क्षमता आणि व्यवसाय कामकाजाच्या आवश्यकते प्रमाणे खेळते भांडवल / एसएलएसओ / प्रॉपर्टी मॉर्टगेज.
फार्मास्युटिकल व्यवसाय कर्ज
ठोक आणि किरकोळ मेडिकल / फार्मास्युटिकल / सर्जिकल डिस्ट्रिब्यूटर्ससाठी कर्ज योजना

या योजनेचा उद्देश योग्य अशा ठोक मेडिकल / फार्मास्युटिकल / सर्जिकल इक्विपमेंट पुरवठादारांसाठी खेळते भांडवल / टर्म लोन या स्वरुपात व्यवसायासाठी किंवा व्यवसायासाठी संपत्ती निर्मिती करणे हा आहे.
कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही आपल्याला सर्व योजनांच्या माध्यमातून वास्तविक आणि कार्यक्षम सेवेची हमी देतो. त्यामुळे मोठे स्वप्न पहा आणि आपल्या जवळच्या कोणत्याही शाखेला भेट देऊन कर्ज सुविधेचा लाभ घ्या.

कर्जाचा प्रकार
  • कॅश क्रेडिट / टर्म लोन
कमाल कर्जाची रक्कम
  • व्याजदर
    रु.10.00 कोटींपर्यंत
    ‘ए’ रेटिंगवर 8.75%* प्रती वर्ष
    ‘बी’ रेटिंगवर 9.00%* प्रती वर्ष
    9.25%* प्रतीवर्ष ग्रीन फील्डसाठी/कोणतेही क्रेडिट रेटिंग नाही

    रू.10.00 कोटीपेक्षा अधिक ते रू.25.00 कोटीपेक्षा कमी
    13.25%* + क्रेडिट रेटिंग
    रू.25.00 कोटीपासून आणि त्यापेक्षा अधिक
    13.00%* + क्रेडिट रेटिंग
परतफेडीचा कालावधी
  • कॅश क्रेडिटसाठी: मागणीप्रमाणे देय, दरवर्षी पुनरावलोकन केलेले
  • टर्म लोनसाठी: शॉप/ऑफिस/गोडाऊन खरेदी करण्यासाठी 7-10 वर्षांपर्यंत
मोरॅटोरियम कालावधी
  • 6-12 महिने (टर्म लोनसाठी)
प्रक्रिया शुल्क

रु.3.00 कोटी पर्यंत

  • नवीन प्रस्ताव - 0.25%* + GST
  • रीव्ह्यु - 0.20%* + GST

रु.3.00 कोटीवरील

  • नवीन प्रस्ताव -
  • फंड आधारितसाठी - 0.50%* + GST
  • नॉन-फंड आधारितसाठी - 0.25%* + GST
  • रीव्ह्यु - 0.20%* + GST
खाते मुदत पूर्व बंद करण्यासाठीचे शुल्क
  • 3% (12 महिन्यांमध्ये बंद झाल्यास)
  • 2% (12 महिन्यांनंतर पण 24 महिन्यांपूर्वी बंद झाल्यास)
  • 1% (24 महिन्यांनंतर बंद झाल्यास)
  • ठोक आणि किरकोळ मेडिकल / फार्मास्युटिकल / सर्जिकल इक्विपमेंट डिस्ट्रिब्यूटर्स
  • औषधे, फार्मास्युटिकल्स किंवा सर्जिकल उत्पादनांच्या पुरवठ्याचे कार्य करणारे व्यावसायिक
  • फार्मास्युटिकल उद्योगक्षेत्राच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्जदाराकडे वैध परवाना/नोंदणी असणे आवश्यक आहे.
सुविधेचे प्रकार
  • व्यवसायाच्या आवश्यकते प्रमाणे खेळते भांडवल / एसएलएसओ / प्रॉपर्टी मॉर्टगेज
मार्जिन आवश्यकता
  • कॅश क्रेडिट / एसएलएसओ साठी:
    • मार्जिन: स्टॉक आणि बुक डेब्टसाठी 25%
  • टर्म लोनसाठी:
    • जागा खरेदीसाठी, बांधकाम, फर्निचरसाठी 25%
तारण
  • प्राथमिक तारण: स्टॉक , बुक डेब्ट किंवा व्यवसाय संपत्तीचे हायपोथिकेशन
  • कोलॅटरल सिक्युरिटी: मूर्त संपत्ती जसे की एनएससी, एलआयसी, केव्हीपी, एफडीआर किंवा प्रॉपर्टीचे मॉर्टगेज
  • बाजार मूल्य आवश्यकता:
    • ‘ए’ रेटिंग: किमान बाजार मूल्य 35% किंवा 40%
    • ‘बी’ रेटिंग: किमान बाजार मूल्य 40% किंवा 45%
    • ‘सी’ रेटिंग: किमान बाजार मूल्य 50%
  • अर्जदार आणि जामीनदार यांचे केवायसी दस्तऐवज
  • फार्मास्युटिकल उद्योगक्षेत्राच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे परवाना / नोंदणी
  • प्रोप्रायटर/भागीदार/संचालक यांच्या पदवीची प्रमाणपत्रे
  • अर्जदार आणि जामीनदार यांचे अलिकडील आर्थिक विवरण / आर्थिक रूपरेषा
  • जामीनदार : बँकेला स्वीकृत करता येईल असा एक जामीनदार देणे आवश्यक आहे
  • उलाढाल : कॅश क्रेडिट खात्याच्या माध्यमातून किमान 80% विक्रीची उलाढाल असावी
  • कायदेविषयक शुल्क, स्टॅम्प ड्यूटी आणि शुल्क लावण्याची पद्धत:
    • कायदेविषयक शुल्क: प्रत्यक्षात जे असेल ते
    • स्टॅम्प ड्यूटी: राज्यांमध्ये लागू असेल त्याप्रमाणे
    • चार्ज लावण्याची पद्धत: मॉर्टगेज चार्ज हा प्रदान करण्यात आलेली टायटल विषयक सर्व मूळ कागदपत्रे उपलब्ध असल्यास इक्विटेबल मॉर्टगेज आणि सूचना देऊन लावता येतो. टायटल डीड उपलब्ध नसल्यास एक नोंदणीकृत साधी मॉर्टगेज डीड तयार केली जाईल.
  • विमा: कर्जाचे दायित्व कव्हर करण्यासाठी जीवन वीमा उत्पादने जसे की ग्रुप सुरक्षा योजनांचे मार्केटिंग करून आग्रहाने त्यांची विक्री करावी.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • ठोक आणि किरकोळ मेडिकल / फार्मास्युटिकल / सर्जिकल डिस्ट्रिब्यूटर्ससाठी योजना लागू होते.
    (आपली ग्राहक संख्या वाढवण्यासाठी आणि व्यवसाय निरंतरपणे चालू राहावा यासाठी ठोक / किरकोळ विक्रेत्यांसाठी असणारे किरकोळ कर्ज मोठ्या प्रमाणावर प्राप्त करा)
माहीत असावे असे
  • अर्जदाराच्या उद्देशाने व्यवसायाचे कामकाज आणि परतफेड क्षमता यानुसार खेळते भांडवल / एसएलएसओ / प्रॉपर्टी मॉर्टगेज स्वरुपात रू.10.00 कोटींपर्यंत फार्मास्युटिकल कर्ज सुविधा.

    1) व्यवसाय सुरळीतपणे चालविण्यासाठी खेळते भांडवल.
    2) व्यवसाय युनिट किमान 3 वर्षांच्या काळासाठी आणि मागील 2 वर्षांपासून नफा कमावत असणे आवश्यक आहे.
    3) फॉर्म: शाखांमध्ये उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू