इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो प्रीमियम सेव्हिंग्ज अकाऊंट ची आकर्षक वैशिष्ट्ये
फ्लेक्सी फिक्स्ड डिपॉझिट
ऑटो स्वाइप सह फ्लेक्सी फिक्स्ड डिपॉझिट सुविधेचा लाभ घ्या.
रोख ठेवी
आपली रोख रक्कम जमा करा विनामूल्य.
विनामूल्य सेवा
एक प्रीमियम खातेधारक म्हणून सेवांची एक यादीच पूर्णपणे विनामूल्य.

प्रीमियम खाते निश्चित लाभांसह...

ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना आवश्यक शिल्लक ठेवून काही विनामूल्य सेवांचा लाभ घ्यायचा आहे. या योजनेनुसार दैनंदिन व्यवहारात उपयुक्त असलेल्या अनेक विनामूल्य सुविधा पुरविल्या जातात.

पात्रता
  • किमान शिल्लक (एक्यूबी) रु.10000/- आवश्यक आहे (चेकबुकसह किंवा त्याशिवाय)
सुविधा
  • दर आर्थिक वर्षात 40 पानांचे चेकबुक विनामूल्य असून त्यानंतर प्रत्येक चेकसाठी रु.4/-.
  • विनामूल्य इंटरनेट/मोबाईल बँकिंग सुविधा मिळवा.
  • या योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना विनामूल्य एसएमएस बँकिंग सुविधा मिळते
  • विनामूल्य आरटीजीएस/एनइएफटी
आवश्यक दस्तऐवज
  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी आवश्यक.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • आपल्या बचतीची रक्कम जमा करून जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी
माहीत असावे असे
  • फॉर्म - ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू