इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो प्रीमियम करंट अकाऊंट ची आकर्षक वैशिष्ट्ये
सेवेचे लाभ
बहुतेक सुविधा विनामूल्य मिळवा.
बहुशहरी सुविधा
डिमांड ड्राफ्ट्स हे मल्टिसिटी स्वरूपात उपलब्ध आहेत
इलेक्ट्रॉनिक ट्रांसफर
फंड ट्रांसफर हे सोप्पे आणि जलद बनवण्यात आले आहेत.

आपल्या व्यावसायिक खात्यावर अधिक लाभ मिळवा

आपल्या चालू (करंट) खात्यासाठी प्रीमियम सेवा मिळवा कॉस्मो प्रीमियम चालू खात्यासह. आपल्या सर्वसाधारण खात्यांची काळजी घ्या आणि एकाच खात्यावरून सर्व प्रकारच्या दैनंदिन आर्थिक बाबी हाताळा.

हे खाते ग्राहकांना प्रीमियम सुविधा देऊन त्यांच्या दैनंदिन बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बनवले आहे. या खात्यामधून कोणीही सक्रियपणे पैसे काढू शकतो आणि चेक्सच्या माध्यमातून वारंवार पैसे काढण्यासाठी आणि ठेवींसाठी वापरू शकतो. हे खाते आपल्या नियमित खाती सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी आणि पगार, बचत, निधी आणि सर्व प्रकारच्या दैनंदिन आर्थिक बाबी व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. प्रीमियम खात्यावरून बहुतांशी सर्व सुविधा विनामूल्य मिळवा आणि अशा प्रकारे नियमित खात्यापेक्षा अधिक फायदा घ्या.

पात्रता
  • पात्रता: व्यक्ती, एकमेव प्रोप्रायटर, भागीदारी संस्था, खाजगी/पब्लिक लिमिटेड कंपन्या, असोसिएशन, क्लब, सोसायटी, ट्रस्ट, हिंदू अविभक्त कुटुंब किंवा इतर संस्थांनी बँकेकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर हे खाते उघडता येते.
  • चालू खाते सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये रु. 20,000 सरासरी तिमाही शिल्लक राखणे आवश्यक आहे
सुविधा
  • आंतर शाखा ट्रांसफर हे कॉस्मो प्रीमियम करंट अकाऊंट योजनेने सोपे होतात
  • 150 चेकची पाने प्रति आर्थिक वर्ष विनामूल्य आणि त्यानंतर रु. 4/- प्रति चेक
  • सतत फिरतीवर असणार्‍या ग्राहकांसाठी मल्टिसिटी चेकबुक
  • आरटीजीएस - रु. 2 लाख ते रु. 5 लाख: रु. 24.50/- + GST (प्रति व्यवहार) रु. 5 लाखांपेक्षा जास्त: रु. 49.50/- + GST (प्रति व्यवहार)
  • एनइएफटी - 1 लाखापर्यंत: विनामूल्य रु.1 लाखापेक्षा जास्त ते रु.2 लाखांपर्यंत: 10+ + GST (प्रति व्यवहार) रु. 2.00 लाखांपेक्षा अधिक: 15+ + GST (प्रति व्यवहार)
  • आयबीद्वारे मोफत अमर्यादित डिजिटल पेमेंट सुविधा
  • पे-स्लीप्स - रु. 1 ते रु. 1000 = रु. 30/- रु. 1000 पेक्षा जास्त = रु. 5.00 प्रति हजार कमाल रु. 20.000/-
  • डिमांड ड्राफ्ट - रु. 1 ते रु. 5000 = रु. 30/- रु. 5001 ते रु. 10000 = रु. 40 रु. 10000 पेक्षा जास्त रु. 5.00 प्रति हजार कमाल रु. 20.000/-
  • व्हिजा/रूपे डेबिट कार्ड सुविधा मिळवा
  • फ्लेक्सी फिक्स्ड डिपॉझिट योजना उपलब्ध
आवश्यक दस्तऐवज
  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी आवश्यक.

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • दैनंदिन खाती, पगार, बचती, अर्थपुरवठा आणि आर्थिक घटकांशी संबंधित सर्व दैनंदिन बाबी सहज हाताळा.
माहीत असावे असे
  • इंटरनेट बँकिंग - आपल्या नोंदणीकृत ईमेलवर आपल्या खात्याचे स्टेटमेंट मिळवा
  • एसएमएस बँकिंगद्वारे बँकिंग सुविधांविषयीची माहिती सहजपणे मिळवा
  • ROI – जे बँकेने वेळोवेळी लागू केले आहे.
  • फॉर्म: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू