<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

आता रांगा नाहीत, क्लिक करा आणि प्रिंट करा.

लांब रांगांमध्ये उभे राहून प्रतीक्षा करण्याची आता गरज नाही. आपण आपले पासबुक आता एका क्लिकवर प्रिंट करू शकता. होय, कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही आपल्याला किओस्क या आमच्या स्वयंचलित पासबुक प्रिंटिंग सुविधा उपलब्ध करून देतो, ज्यामुळे आपल्याला आपले पासबुक प्रिंट करण्यासाठी बँकेमधील कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. आमच्या शाखेत स्थापित केलेली किओस्क ही प्रगत सिस्टीम आपल्या पासबुकवर असलेल्या बारकोड आयडीवरून आपल्या खाते तपशीलांशी, आपल्या बचत खात्याचे व्यवहार तपशील जुळवून पासबुकवर प्रिंट करतात. आपल्यासाठी सध्या ही सुविधा शाखेच्या कामकाजाच्या वेळेत उपलब्ध आहे पण लवकरच आम्ही ही सुविधा 24/7. सुरू करण्याचा विचार करत आहोत.

खास वैशिष्ट्ये

  • पासबुक प्रिंट करण्याचे फायदे:

    • वापरण्यास आणि अपडेट करण्यास सोपे
    • विजेचा कमी वापर
    • शाखांमधील रांगेमध्ये उभे राहून प्रतीक्षा करण्याची गरज नाही
    • स्वयं-सेवा ही उच्च समाधान देते

तपशील

तपशील/माहीत असावे असे: -

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद