<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

फंडस् त्वरित ट्रान्सफर करा.

आर्थिक दृष्टीकोणातून तयार केलेली एक कार्यक्षम अशी पेमेंट सिस्टम आपल्याला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अगदी त्वरित पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देते. 24´7 इंटरबँक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करण्याची सेवा आपल्याला प्रदान करते. आपण अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आयएम बँकिंग [किंवा कॉस्मो नेट] मार्फत मोबाइल अथवा कॉम्प्युटरवर रविवार आणि बँक हॉलिडे सहित संपूर्ण वर्षभर या सुविधा वापरू शकता.

<="" ul="">

खास वैशिष्ट्ये

  • व्यवहार करण्यासाठी मोबाइल नंबर आणि एमएमआयडी किंवा खाते क्रमांक आणि आयएफएससी सारखे अनेक पर्याय फंड ट्रान्सफर करण्यासाठी उपलब्ध आहेत.
  • आयएमपीएस पेमेंटसाठी पर्याय:
     
    खाली नमूद केल्याप्रमाणे आयएमपीएस पेमेंट पर्याय हे 2 मोडमध्ये उपलब्ध आहेत:-
  • a. पी2पी (व्यक्ति ते व्यक्ति) सात अंकी एमएमआयडी वापरून.
  • b. पी2ए (व्यक्ति ते खाते) खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड वापरून.
  • सध्या आमची बँक ही सेवा दोन्ही पी2पी आणि पी2ए मोडमध्ये केवळ मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून प्रदान करते.
  • खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड वापरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लाभार्थ्याची कोणत्याही एका माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याचे खाते यशस्वीरीत्या नोंदणीकृत करून सक्रिय केल्यानंतर ग्राहकाला फंड ट्रान्सफर करता येईल.

आयएमपीएस द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करावेत: -

  • आपल्या खात्यामध्ये लॉग इन करा https://online.cosmosbank.in
  • लाभार्थ्याचा तपशील एंटर केल्यावर लाभार्थ्याचा खाते क्रमांक, खाते प्रकार, आयएफएससी कोड, नाव आणि संपर्क विषयक माहिती एंटर करा.
  • फंड ट्रान्सफर वर जावे आणि ज्या लाभार्थ्याला आपण फंड ट्रान्सफर करू इच्छिता त्या लाभार्थ्याला निवडा.
  • लाभार्थ्याची खाते विषयक माहिती दिसू लागल्यावर,
  • रक्कम नमूद करा आणि रिमार्क फील्ड (ऐच्छिक) भरा.
    आपण पेमेंट कन्फर्म केल्यानंतर आपला निधी त्वरित आयएमपीएस द्वारे ट्रान्सफर केला जाईल.

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद