इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

म्युच्युअल फंडाची आकर्षक वैशिष्ट्ये
स्मार्ट इन्व्हेस्टमेंट
कॉसमॉस बँक म्युच्युअल फंड सेवांचा वापर करून आपल्याला यापुढे स्मार्ट गुंतवणुकी विषयी काळजी करण्याची गरज नाही.
अनेक पर्याय –
आपण नवीन फंड ऑफर्सचा आनंद घेऊ शकता, तसेच विविध प्रसिद्ध अ‍ॅसेट व्यवस्थापन कंपन्यांच्या म्यूचुअल फंड योजनांच्या वर्षभर खरेदीचा आनंद घेऊ शकता.
एएमएफआय तपशील
आम्ही एएमएफआय सोबत 26/11/2007 पासून नोंदणीकृत आहोत
एएमएफआय नोंदणी क्रमांक :- एआरएन-53552
सुरुवातीचा नोंदणी दिनांक :- 26/11/2007
एआरएन ची चालू वैधता :- 13/10/2027

स्मार्ट बँकिंग... स्मार्ट गुंतवणूक

आपण स्मार्ट इन्व्हेस्टर असून म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवायला आपल्याला आवडते का?

कॉसमॉस बँकेने म्युच्युअल फंड सेवा आपल्यासाठी अधिक सोप्या केल्या आहेत. नामांकित अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या योजनांच्या विस्तृत श्रेणीतून वर्षभर खरेदी करू शकता. आपल्याला उत्तम सल्ला देण्यासाठी आमचा एएमएफआय द्वारे प्रमाणित गुंतवणूक सल्लागार आपल्या सेवेत कायम तत्पर राहील.

आजचे स्मार्ट गुंतवणूकदार हे त्यांच्या बचतीपैकी ठराविक भाग तरी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवत आहेत जेणेकरून ते ठराविक जोखीम उचलून वेगाने वाढणार्‍या महागाई समोर टिकू शकतील. कॉसमॉस बँक आता घेऊन येत आहे म्युच्युअल फंड सेवा अगदी आपल्या आवाक्यात. आपण आता नवीन फंडच्या ऑफर्सचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर वर्षभर विविध नामांकित अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या म्युच्युअल फंड्सच्या विस्तृत श्रेणीमधून खरेदी करू शकता. आपण कर सवलत मिळवण्यासाठी / नियमित कमाई करण्यासाठी / आपल्या कमाईला वेगाने वाढवण्यासाठी इ. सारखी आपल्या आवश्यकतेनुसार कोणतीही योजना निवडू शकता. त्याचबरोबर आपण आमच्या एएमएफआय प्रशिक्षित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला घेऊ शकता, कोणत्याही अतिरिक्त शुल्कविना. या मदतीसह आपण म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीशी संबंधित योग्य तो निर्णय घेऊ शकता.

अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीची (एएमसी) म्युच्युअल फंड वितरण उत्पादने आमच्याकडे उपलब्ध आहेत -

  • आदित्य बिर्ला सनलाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • डीएसपी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • बंधन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • कोटक महिंद्रा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • एसबीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • अ‍ॅक्सिस अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • एलआयसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • निप्पॉन इंडिया अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.
  • सुंदरम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. लि.

 

आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकेने सर्व कमिशन / विविध म्युच्युअल फंड्स कंपन्यांकडून प्राप्त झालेली इतर शुल्कांचे तपशील आपल्या ग्राहकांना माहिती करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की एक वितरक म्हणून विविध म्युच्युअल फंड कंपन्यांकडून (एएमसी) आम्हाला प्राप्त होणारी कमिशन/ब्रोकरेज खालीलप्रमाणे आहेत -:

ट्रेल कमिशन – 0.40% ते 0.50% च्या दरम्यान

आवश्यक दस्तऐवज
  • मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी आवश्यक

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • आपल्या पैशाची गुंतवणूक करा स्मार्ट पद्धतीने.
माहीत असावे असे
  • वितरक म्हणून आम्ही गुंतवणूकदारांकडून / ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. आपण आमच्याशी आमच्या मुख्य कार्यालयामध्ये संपर्क साधू शकता किंवा आम्हाला 020 – 67086115 | 020-67086119 वर कॉल करू शकता किंवा आपण आमच्या शाखांना भेट देऊ शकता. काही तक्रार असल्यास आमच्याशी mutualfundcell@cosmosbank.in येथे संपर्क साधावा

*अटी आणि शर्ती लागू