इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

कॉस्मो एफसीएनआर (बी) ची आकर्षक वैशिष्ट्ये
पात्रता
सर्व अनिवासी भारतीय/पीओआय-साठी लागू
व्याजाची गणना
व्याज हे वर्षातील 360 दिवसांच्या आधारावर अर्ध वर्षाच्या दरानुसार मोजले जाते
कर लाभ
एफसीएनआर (बी) ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस नाही.

आपल्या परकीय चलनासाठी भारतीय खाते

अनिवासी भारतीय आणि पीआयओंसाठी तयार केलेले मुदत ठेव खाते जेणेकरून त्यांचे परकीय चलन गुंतवता येईल आणि करमुक्त व्याज मिळवता येईल. जगातील प्रमुख चलनांवर आकर्षक व्याजदर.

आपले परकीय चलन आपल्या भारतीय बँकेमध्ये सांभाळून ठेवा. कॉसमॉस एफसीएनआर (बी) हे मुदत ठेव खाते आहे जे अनिवासी भारतीय आणि पीआयओंसाठी असते जे किमान 1000 अमेरिकी डॉलर/ युरो/ ग्रेट ब्रिटन पौंड किंवा 100000 येन कोणत्याही चलन तोट्याची काळजी न करता आणि करमुक्त व्याजदर कमावण्यासाठी ठेवीमध्ये गुंतवू शकतात.

पात्रता
  • *अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.
सुविधा
  • अमेरिकी डॉलर, युरो, ग्रेट ब्रिटन पौंड आणि जपानी येन ही उपलब्ध चलने आहेत
  • 1 वर्षापासून 5 ते वर्षांपर्यंत अनेक कालावधीचे पर्याय
  • रिन्युअलला खातेधारकाचा अनिवासी भारतीय/पीआयओ म्हणून रहिवासी दर्जा निश्चित झाल्यावर परवानगी आहे
  • 1 वर्षापूर्वी ठेव मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणतेही व्याज मिळणार नाही. तथापि, काही स्वॅप खर्च असल्यास वसूल केले जाऊ शकतात
  • 1 वर्षानंतर ठेव मुदती आधी बंद केल्यास, 1% दंडात्मक व्याज आकारले जाईल आणि स्वॅप खर्च असल्यास वसूल केला जाईल.
आवश्यक दस्तऐवज
  • पूर्ण भरलेला खाते उघडण्याचा फॉर्म
  • रहिवासी स्थिती निश्चित करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाच्या पूर्णपणे सत्यापित प्रती
  • जेथे लागू असतील तेथे परदेशातील पत्त्याच्या पुराव्याच्या तसेच भारतातील स्थानिक पत्त्याच्या योग्य पडताळणी केलेल्या फोटोकॉपीज्
  • केवायसी नियम, आणि FATCA / सीआरएस फॉर्मची पूर्तता करण्यासाठी इतर कोणतीही कागदपत्रे

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • भारतामध्ये आपल्या चलनावर करमुक्त व्याज कमावण्याच्या विचारात असलेले अनिवासी भारतीय / भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी
माहीत असावे असे
  • फेमा मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर कोणत्याही अनिवासी भारतीय/पीआयओ/ जवळच्या रहिवासी नातेवाईकांबरोबर संयुक्त खात्याला परवानगी दिली जाईल. रहिवासी जवळच्या नातेवाईकाबरोबर संयुक्त खाते असल्यास, खाते फक्त 'प्रथम धारक किंवा उत्तरजीवी' आधारावर उघडले जाईल.
  • केवळ मुदत ठेव प्रकारच्या खात्यासाठी
  • ठेवींची परतफेड परकीय चलनामध्ये किंवा जमाकर्त्याच्या सूचनेप्रमाणे फेमा नियमांना अनुसरून केली जाऊ शकते.
  • नामनिर्देशनाला परवानगी आहे
  • कर्जाची उपलब्धता एफसीएनआर (बी) डिपॉझिटला लागू असलेल्या वर्तमान नियमांनुसार असेल
  • बी श्रेणीमधील केंद्रे या अधिकृत शाखा आहेत
  • व्याज: संबंधित चलन आणि स्प्रेडसाठी मासिक प्राथमिक बचतीच्या आधारावर अपडेट केले जाते
  • फॉर्म: ऑनलाइन फॉर्म सेंटरवर उपलब्ध

*अटी आणि शर्ती लागू