<img height="1" width="1" style="display: none" src="https://www.facebook.com/tr?id=1773580009503867&amp;ev=PageView&amp;noscript=1">

इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं-6, सर्वे.नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

आपल्या शेअर्ससाठी केवळ डिमॅटची गरज असते!

आपले शेअर्स सुरक्षित ठेवण्यासाठी डिमॅटचा वापर करा! डिमॅट म्हणजे शेअर्सचे डीमटेरियलायझेशन. याचा अर्थ ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपल्या शेअर्सची छापील प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवींच्या समतुल्य संख्येत रूपांतरित केली जातात आणि आपल्या डिमॅट खात्यात जमा केली जातात.

डिमॅट खाते म्हणजे ज्यामध्ये सिक्युरिटीझ (शेअर/युनिट्स/बॉन्ड इ.) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात आणि त्या संबंधित व्यवहार त्या खात्याद्वारे केले जातात.
छापील किंवा कागदी स्वरूपात असणार्‍या शेअर्स ला असणारे धोके, जसे की चोरी होणे, हाताळणी करण्यात होणारा तोटा, वितरण होताना गहाळ होणे, इत्यादि हे डिमॅट मधील शेअर्स ना असत नाहीत, त्यामुळे ते जास्त सुरक्षित असतात.
या खात्यामुळे व्यवहारांवर होणारा खर्च कमी होतो आणि काम सोपे आणि सुरळीत होते.

सहाय्य

डिमॅट सहाय्यतेसाठी:

dematcell@cosmosbank.in

म्युच्युअल फंड विषयक सहाय्यतेसाठी:

mutualfundcell@cosmosbank.in

एसईबीआय स्थायी नोंदणी क्रमांक: IN-DP-11-2015

डिमॅट विभागातील अधिकृत आणि प्रमुख व्यक्तींचे तपशील

डिमॅट खाते उघडण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

खास वैशिष्ट्ये

  • सुरक्षितता - आपले पैसे जेव्हा छापील स्वरूपात नसतात तेव्हा ते अधिक सुरक्षित असतात.
  • सोपी प्रक्रिया - अर्जाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी असून त्यामध्ये वेळकाढू कागदपत्रांची पूर्तता करण्याचा किंवा दीर्घ प्रक्रियेचा समावेश नसतो
  • वेगवान सेवा - संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आमच्या जलद मार्गदर्शित सेवेचा लाभ घ्या.

तपशील

माहीत असावे असे

आवश्यक दस्तऐवज

गुंतवणूकदारांचे तक्रार निवारण

गुंतवणूकदारांचे अधिकारपत्र

सल्ला - केवायसी अनुपालन

NSDL फॉर्म

संपर्क

आपण दिलेल्या नंबरवर 24-48 तासांच्या आत आपल्याला मदत करण्यासाठी आमचे तज्ञ आपल्याला कॉल बॅक करतील. कॉसमॉस बँकेची निवड केल्याबद्दल धन्यवाद