इंटरनेट बँकिंग

आपल्या बँकिंग विषयातील सर्व गरजा, आमच्या सर्वोत्तम कार्यक्षमतांनुसार पूर्ण करण्यासाठी कॉसमॉस बँकेमध्ये आम्ही कटीबद्ध आहोत. आपण दिवसभरात केव्हाही आमच्या वेबसाइटवरील इंटरनेट बँकिंग पोर्टल वापरू शकता. या सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. याव्यतिरिक्त, आपण कधीही घरबसल्या किंवा ऑफिसमधून किंवा कुठूनही सहजसुलभ पणे आपली बँकिंग विषयक कामे करू शकता.

लॉग इन करा

प्लॉट नं.-6, सर्वे नं.-132/बी, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे
+91-20-67086708

टोल फ्री नंबरवर कॉल करा

1800 233 0234

customercare@cosmosbank.in

आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी6

रविवार: बंद

डीआयसीजीसी कडून डिपॉझिट योजना इंश्युरंसची आकर्षक वैशिष्ट्ये
जास्तीत जास्त विमा
जास्तीत जास्त रु. 5 लाखांपर्यंत मिळवा.
हमी
कर्जाच्या सुविधांवर चांगली हमी मिळवा.
ठेवींवरील विमा
विविध प्रकारच्या ठेवींवर विमा मिळवा.

आपल्या ठेवींना सुरक्षितता देणारे विमा संरक्षण

कॉसमॉस बँकेमध्ये असलेल्या आपल्या मुद्दलीवर आणि मिळणार्‍या व्याजावर हमी मिळेल असे गुंतवणूकदार बना. ठेवींवरील विम्याचा हप्ता हा पूर्णपणे बँकेकडून भरला जातो!

आपल्याला आपल्या ठेवींचा विमा उतरवायचा आहे का?

कॉसमॉस बँक डिपॉझिट इंश्युरंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनची सदस्य आहे. या संस्थेचा उद्देश हा ठेवींचा विमा उतरवणे आणि कर्ज सुविधांची व इतर संबंधित बाबींची हमी देणे हा आहे.

परदेशातून आलेल्या ठेवी, केंद्र आणि राज्य सरकारांच्या ठेवी, आंतर बँकठेवी इ. सारख्या विविध प्रकारच्या ठेवींचा विमा काढण्याच्या उद्देशाने ही योजना उपयुक्त ठरते.

नियम:

  • बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचा त्याच्याकडे असलेले मुद्दल आणि व्याज दोन्ही रकमेसाठी जास्तीत जास्त रु. 5,00,000/- (रुपये पाच लाख) रकमेचा विमा उतरवला जातो.
  • ठेवींवरील विम्याचा संपूर्ण हप्ता बँकेकडून भरण्यात येतो.
पात्रता
  • *अधिक तपशिलांसाठी कृपया बँकेशी संपर्क साधा.
सुविधा

पुढील गोष्टींचा विमा मिळवा :

  • परदेशी सरकारांच्या ठेवी;
  • केंद्र/राज्य सरकारांच्या ठेवी;
  • राज्य भूविकास बँकांच्या राज्य सहकारी बँके मध्ये असलेल्या ठेवी;
  • एखाद्या खात्यावर देय रक्कम आणि भारताबाहेरून रक्कम जमा होणे आणि बरेच काही
आवश्यक दस्तऐवज
  • अर्जाच्या फॉर्मसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण येथून डाउनलोड करू शकता येथे

संपर्क

आमचे तज्ज्ञ तुम्हाला पुढील सहाय्यासाठी 24-48 तासांच्या आत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करतील. कॉसमॉस बँकेत स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.

ग्राहकांसाठी महत्वाचे
  • ठेवींचा विमा, क्रेडिट सुविधांची हमी आणि इतर संबंधित बाबींसाठी
माहीत असावे असे
  • नियम - बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचे मुद्दल आणि व्याज या दोन्ही रकमेसाठी जास्तीत जास्त रु. 5,00,000 (रुपये पाच लाख) चा विमा उतरवला जातो. ठेवीवरील विम्याचा प्रीमियम संपूर्णपणे बँकेला भरावा लागतो.
  • विमा सुविधा - खालील गोष्टींचा विमा मिळवा:
    • परदेशी सरकारांच्या ठेवी
    • केंद्र/राज्य सरकारांच्या ठेवी
    • आंतर-बँक ठेवी
    • राज्य भूविकास बँकांच्या राज्य सहकारी बँके मध्ये असलेल्या ठेवी.
    • एखाद्या खात्यावर देय रक्कम आणि भारताबाहेरून रक्कम जमा होणे आणि बरेच काही

*अटी आणि शर्ती लागू